Maharashtra Budget Session 2022 Live l पुणे शहरात इंद्रायणी मेडिसिटी उभारणार | Sakal

पुणे शहरानजीक ३०० एकरवर इंद्रायणी मेडिसिटी म्हणजेच वैद्यकीय वसाहत उभारणार
सगळ्या उपचारपद्धती एकाच छताखाली उपलब्ध करुन देणार
सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी १०० खाटांचं रुग्णालय

#MaharashtraBudgetSession2022Live, #MaharashtraBudgetSession2022,
#AjitPawar, #Pune, #Maharashtra, #MaharashtraNews, #SakalMediaGroup,